Neeraj Chopra : सुवर्ण पदकासाठी नीरजला या ५ दिग्गजांना हरवावं लागणार, कोण किती मजबूत? जाणून घ्या

0
25
Neeraj Chopra : सुवर्ण पदकासाठी नीरजला या ५ दिग्गजांना हरवावं लागणार, कोण किती मजबूत? जाणून घ्या

दरम्यान, नीरजने ८९.३४ मीटरच्या शानदार थ्रोसह अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तसेच तो सुवर्णपदक जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे. मात्र, आपण येथे अशा ५ दिग्गज भालाफेकपटूंबद्दल जाणून घेणार आहोत जे भारताचे आणि नीरजचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंग करू शकतात.

Source link