Thursday, September 24, 2026
HomeमनोरंजनNeena Gupta birthday: प्रेग्नंट नीना गुप्ताला सतीश कौशिकने घातली होती लग्नाची मागणी!...

Neena Gupta birthday: प्रेग्नंट नीना गुप्ताला सतीश कौशिकने घातली होती लग्नाची मागणी! वाचा किस्सा…

[ad_1]

नीना गुप्ता यांनी आपल्या ‘सच कहूं तो’ या आत्मचरित्रात सतीश कौशिक यांच्याशी संबंधित एक खुलासा केला होता. यात त्यांनी म्हटले होते की, मी गरोदर असताना माझा जवळचा मित्र आणि अभिनेता सतीश कौशिकने आपल्याला लग्नाची मागणी घातली होती. सतीश कौशिक यांनी लग्नाआधीच प्रेग्नंट झालेल्या नीना गुप्ता यांना सांगितले होते की, ‘तू काही काळजी करू नका, जर मूल रंगाने काळे असेल, तर ते माझे आहे, असे सांग. आपण लग्न करू. यात कुणाला शंकाही येणार नाही.’ मात्र, नीना गुप्ता यांनी सतीश कौशिक यांची ही ऑफर नाकारली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments