Thursday, September 24, 2026
HomeमनोरंजनAryan Khan Debut: आर्यन खानच्या डेब्यू प्रोजेक्टला झाली सुरुवात; ‘पापा’ शाहरुख खानने...

Aryan Khan Debut: आर्यन खानच्या डेब्यू प्रोजेक्टला झाली सुरुवात; ‘पापा’ शाहरुख खानने दिलं खास सरप्राईज!

[ad_1]

मीडिया रिपोर्ट्सनुसार, २ जून रोजी आर्यन खानने मुंबईतील वरळी येथे शूटिंग सुरू केले आहे. यादरम्यान शाहरुख खानही आपल्या मुलाला चिअर करण्यासाठी पोहोचला होता. रिपोर्टिंगची वेळ सकाळी ७ वाजता होती आणि आर्यन खानला सरप्राईज देण्यासाठी शाहरुख खान ७च्या आधीच सेटवर पोहोचला होता. व्यस्त शेड्यूलमध्येही, शाहरुख खानने या खास दिवशी आपल्या मुलासाठी वेळ काढत त्याला प्रोत्साहन दिले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments