Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रND Mahanor Passes Away : मराठी साहित्यक्षेत्रातील सूर्य मावळला; जेष्ठ कवी ना....

ND Mahanor Passes Away : मराठी साहित्यक्षेत्रातील सूर्य मावळला; जेष्ठ कवी ना. धो. महानोर यांचं निधन

ND Mahanor Passes Away : मराठी साहित्यक्षेत्रातील सूर्य मावळला; जेष्ठ कवी ना. धो. महानोर यांचं निधन

[ad_1]

संवेदनशील रानकवी हरपला – मुख्यमंत्री शिंदे

मातीत रमणारा, निसर्गाची अनेक रुपे आपल्या शब्दांतून उलगडून दाखवणारा संवेदनशील रानकवी हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ साहित्यिक, कवी माजी आमदार ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. महानोर यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्राची हानी झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments