
[ad_1]
चित्रपटाला यु/ए प्रमाणपत्र मिळाल्याने हा चित्रपट सर्व वयोगटातील लोक पाहू शकतात. मीडिया रिपोर्टनुसार, सेंट्रल बोर्ड ऑफ डिलम सर्टिफिकेशनने १० कट्सनंतर चित्रपटाला युए प्रमाणपत्र दिले आहे. सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयापुढे निर्मात्यांना देखील माघार घ्यावी लागली आहे. या चित्रपटात एक दृश्य आहे, ज्यामध्ये दंगलीत सहभागी असलेले लोक ‘हर हर महादेव’ चा नारा देत आहेत. सीबीएफसीने हा संवाद काढून टाकण्याचा सल्ला दिला होता. बोर्डाच्या निर्णयानंतर हा संवाद काढून टाकण्यात आला आहे. याशिवाय चित्रपटातून शिव तांडव श्लोकही काढून टाकण्यात आला आहे. त्या ऐवजी आता यात ‘अखंड है…वो संग है’ या ओळी ऐकू येणार आहेत.
[ad_2]
Source link
