Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रNCP Split Verdict: राष्ट्रवादी शरद पवारांची की अजित पवारांची? १५ फेब्रुवारीला राहूल...

NCP Split Verdict: राष्ट्रवादी शरद पवारांची की अजित पवारांची? १५ फेब्रुवारीला राहूल नार्वेकर सुनावणार फैसला

NCP Split Verdict: राष्ट्रवादी शरद पवारांची की अजित पवारांची? १५ फेब्रुवारीला राहूल नार्वेकर सुनावणार फैसला

[ad_1]

राष्ट्रवादीच्या सुनावणीदरम्यान शरद पवार गटाकडून जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांची उलट तपासणी झाली तर, अजित पवार गटाकडून सुनील तटकरे आणि अनिल पाटील यांची उलट तपासणी झाली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयानंतर विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी पार पडली. मात्र राष्ट्रवादीच्या प्रकरणात निवडणूक आयोगाचा निकाल आलेला नाही. त्यातच आता विधिमंडळामध्ये राष्ट्रवादी खरी कुणाची याचा निकाल येत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments