Sunday, September 20, 2026
HomeमनोरंजनNayanthara Dhanush : नयनतारासोबतच्या वादात अखेर धनुषचा झाला विजय! काय म्हणाले मद्रास...

Nayanthara Dhanush : नयनतारासोबतच्या वादात अखेर धनुषचा झाला विजय! काय म्हणाले मद्रास हाय कोर्ट?

[ad_1]

Nayanthara Dhanush Documentary Clash : अभिनेता धनुष आणि अभिनेत्री नयनतारा यांच्यातील एक वाद मद्रास उच्च न्यायालयात पोहोचला होता. यात आता धनुषने विजय मिळवला आहे. धनुषने दाखल केलेल्या कॉपीराईट प्रकरणी नेटफ्लिक्स इंडियाची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. धनुषने दावा केला होता की त्याच्या चित्रपटातील ३ सेकंदाची क्लिप नयनताराच्या माहितीपटात परवानगीशिवाय वापरली गेली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments