Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रNawab Malik : भाजपच्या विरोधाला किंमत न देता अजित पवारांनी दिली नवाब...

Nawab Malik : भाजपच्या विरोधाला किंमत न देता अजित पवारांनी दिली नवाब मलिक यांना उमेदवारी, भाजप प्रचार करणार का?

Nawab Malik : भाजपच्या विरोधाला किंमत न देता अजित पवारांनी दिली नवाब मलिक यांना उमेदवारी, भाजप प्रचार करणार का?

[ad_1]

Nawab Malik files nomination : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झालेले व सध्या जामिनावर असलेले नवाब मलिक हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. भाजपच्या विरोधाला न जुमानता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना मुंबईतून उमेदवारी दिली आहे. मलिक यांनी आज अर्ज दाखल केला. त्यामुळं आता भाजप मलिक यांचा प्रचार करणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments