Nashik Murder: मोबाईल चोरीच्या संशयावरून तरुणाला धावत्या रेल्वेतून खाली फेकलं; नाशकातील भयंकर घटना!

0
15
Nashik Murder: मोबाईल चोरीच्या संशयावरून तरुणाला धावत्या रेल्वेतून खाली फेकलं; नाशकातील भयंकर घटना!


मिळालेल्या माहितीनुसार, रोहित कुमार मुकेश गोस्वामी असे रेल्वेतून खाली फेकल्याने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मध्य प्रदेशच्या चेनपूरा येथील रहिवाशी अजयकुमार साहूने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, “१५ फेब्रुवारी रोजी रात्री मनमाड रेल्वे स्थानकात पंजाब मेल रेल्वेगाडी उभी होती. त्यावेळी एका अनोखी व्यक्ती रोहितला मोबाईल चोरी केल्याच्या संशयावरून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत होता. त्यावेळी अजयकुमारने मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला असता त्या व्यक्तीने त्यालाही शिवीगाळ केली. तसेच रोहितच्या वडिलांना फोन करून तुमच्या मुलाला रेल्वेखाली फेकतो अशी धमकी दिली. त्यानंतर रोहितला धावत्या रेल्वेतून खाली फेकून दिले.”



Source link