Saturday, September 26, 2026
Homeमहाराष्ट्रNashik Flood : नाशिकमध्ये महापूर! जनजीवन विस्कळीत; मासेमारीसाठी गेलेले १२ जण अडकले,...

Nashik Flood : नाशिकमध्ये महापूर! जनजीवन विस्कळीत; मासेमारीसाठी गेलेले १२ जण अडकले, बचावकार्य सुरू

[ad_1]

नाशिक जिल्ह्यातील पावसामुळे जनजीवनविस्कळीत झाले आहे. त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तर दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. जोरदार सुरू असेलया पावसामुळे जिल्ह्यातील वाघाड, तिसगाव, पालखेड ही धरणे जवळपास भरली आहे. मालेगाव तालुक्यात देखील जोरदार पाऊस सुरू असून गिरणा नदीला पुर आला आहे. काल रात्री काही जण या नदी पत्रात मासेमारी करण्यासाठी गेले होते. मात्र, अचानक नदीचे पाणी वाढल्याने हे सर्व जण त्यात अडकून पडले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments