Nashik Drowned: गणेश विसर्जनाला गालबोट! बाप्पाला निरोप देताना अनेकजण पाण्यात बुडाले; नाशिक, अकोला, अमरावतीत हळहळ!

0
19
Nashik Drowned: गणेश विसर्जनाला गालबोट! बाप्पाला निरोप देताना अनेकजण पाण्यात बुडाले; नाशिक, अकोला, अमरावतीत हळहळ!

Two youths drown during Ganesh idol immersion In Nashik: नाशिकमध्ये गणेश विसर्जनदरम्यान दोन जिवलग मित्रांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. बाप्पाला निरोप देण्यासाठी पाण्यात उतरले असता दोघेही एका खड्ड्यात पडले. मदत पोहचेपर्यंत दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.नाशिकच्या पार्थर्डी फाटा परिसरात ही घटना घडली. घरातील तरुण मुलांच्या मृत्युने त्यांच्या कुटुंबाना मोठा धक्का बसला आहे.

Source link