Tuesday, August 25, 2026
Homeमहाराष्ट्रNashik Accident : ट्रिपलसीट जाताना बाईक बॅरिकेड्स तोडून ट्रकवर आदळळी, दोघांचा मृत्यू

Nashik Accident : ट्रिपलसीट जाताना बाईक बॅरिकेड्स तोडून ट्रकवर आदळळी, दोघांचा मृत्यू

Nashik Accident : ट्रिपलसीट जाताना बाईक बॅरिकेड्स तोडून ट्रकवर आदळळी, दोघांचा मृत्यू

[ad_1]

खड्डे बुजवण्यासाठी रस्त्यावर लावलेले बॅरिकेड्स तोडून भरधाव दुचाकी समोरून येणाऱ्या ट्रॅकवर आदळून हा भीषण अपघात झाला. मोटारसायकलीवरून ट्रिपल सीट प्रवास करत होते. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. समाधान देवराम भगत, सचिन कचरू पथवे (दोघे रा. वैतरणा) अशी मृतांची नावे असून भाऊ भगत (रा. खंबाळे) हे जखमी झाले आहेत. ट्रिपलसीट भरधाव वेगाने जात असताना मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. दुचाकी लेन बदलून समोरील ट्रकवर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चुराडा झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments