Nandurbar Accident : तीन वाहनांचा भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकी, ट्रॅक्टरला धडक; तिघांचा जागीच मृत्यू

0
21
Nandurbar Accident : तीन वाहनांचा भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकी, ट्रॅक्टरला धडक; तिघांचा जागीच मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार  धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटात ट्रक, मोटरसायकल व ट्रॅक्टरचा तिहेरी अपघात झाला. या अपघातात मोटरसायकलवरील एक पुरुष आणि २ महिला जागीच ठार. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Source link