मिळालेल्या माहितीनुसार धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटात ट्रक, मोटरसायकल व ट्रॅक्टरचा तिहेरी अपघात झाला. या अपघातात मोटरसायकलवरील एक पुरुष आणि २ महिला जागीच ठार. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.