Thursday, September 17, 2026
Homeमहाराष्ट्रNanded Earthquake: नांदेड हादरले! जिल्ह्यात ३.८ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Nanded Earthquake: नांदेड हादरले! जिल्ह्यात ३.८ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

[ad_1]

Nanded News: नांदेडमध्ये आज (मंगळवार, २२ ऑक्टोबर) सकाळी ३.८ रिश्टर स्केलतीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. एनसीएसने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. सुदैवाने, या घटनेत अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments