Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रNanded: गणेश विसर्जनादिवशीच गावावर शोककळा.. दोन सख्ख्या भावांसह तीन मुलांचा बुडून मृत्यू

Nanded: गणेश विसर्जनादिवशीच गावावर शोककळा.. दोन सख्ख्या भावांसह तीन मुलांचा बुडून मृत्यू

[ad_1]

वैभव पंढरी दुधारे (वय १५) बालाजी पिराजी गायकवाड (वय ९) आणि देवानंद पिराजी गायकवाड (वय १२ ) अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बामनी गावातील तीन मुले शौचासाठी माळावर गेली होती. त्यावेळी तेथे असलेल्या खड्यातील पाण्यात पडून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. वैभव, बालाजी व देवानंद तसेच आणखी एक जण अशी चार शाळकरी मुलं गुरुवारी दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास शौचास जातो म्हणून गावापासून थोड्या अंतरावरील माळरानाच्या पायथ्याशी पाण्याने भरलेल्या खड्ड्या जवळ गेले. खड्डा पाण्याने भरलेला होता. येथे अनेक जण पोहण्यासाठी येत असतात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments