
[ad_1]
पुढे ते म्हणाले की, ‘आम्ही सीन शुट करत असताना तेथे गर्दी झाली होती. शुटिंग सुरु असताना कोणीतरी मोबाईलच्या कॅमेरात हा सीन रेकॉर्ड केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मी त्यांना सांगू इच्छितो की हा व्हिडीओ खरा नाही. हा चित्रपटातील एक सीन आहे. नानांनी कोणालाही मारलेले नाही.’
[ad_2]
Source link
