Nagpur violence : नागपुरात आंदोलनादरम्यान धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी बजरंग दल आणि विहिंपच्या आठ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. या लोकांनी स्वत: पोलिसांसमोर शरणागती पत्करली.