Saturday, September 5, 2026
Homeमहाराष्ट्रNagpur News : नागपुरात पोहायला गेलेली चार शाळकरी मुले कालव्यात गेली वाहून,...

Nagpur News : नागपुरात पोहायला गेलेली चार शाळकरी मुले कालव्यात गेली वाहून, शोधकार्य सुरू

Nagpur News : नागपुरात पोहायला गेलेली चार शाळकरी मुले कालव्यात गेली वाहून, शोधकार्य सुरू

[ad_1]

नागपूरमध्ये चार शाळकरी मुलांचा कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चार मुले पोहण्यासाठी कालव्यात उतरली होती, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागली. त्यांनी आरडाओरडा केला मात्र जवळपास कोणीही नसल्याने त्यांनी मदत मिळू शकली नाही व चौघांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments