Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रNagpur Murder: नागपूर येथे पैशांच्या वादावरून दोन गटात हाणामारी; तरुणाची चाकू भोसकून...

Nagpur Murder: नागपूर येथे पैशांच्या वादावरून दोन गटात हाणामारी; तरुणाची चाकू भोसकून हत्या

[ad_1]

Nagpur Murder News: नागपुरातील (Nagpur) सीताबर्डी परिसरात (Sitabuldi) बुधवारी झालेल्या गोळीबारप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली. या घटनेला काहीच तास झाले असता शांतीनगर पोलीस ठाण्याच्या (Shantinagar Police Station) हद्दीतील भारतीय आखाडा परिसरात पैशांच्या वादावरून दोन गटात हाणामारी झाली. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments