Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रNagpur Crime news : धक्कादायक! नागपुरात संशयी पत्नीनं केला पतीवर अ‍ॅसिड हल्ला;...

Nagpur Crime news : धक्कादायक! नागपुरात संशयी पत्नीनं केला पतीवर अ‍ॅसिड हल्ला; पती गंभीर जखमी

Nagpur Crime news : धक्कादायक! नागपुरात संशयी पत्नीनं केला पतीवर अ‍ॅसिड हल्ला; पती गंभीर जखमी

[ad_1]

दरम्यान, ती घरी येण्यास मंजूरी देत १ डिसेंबरला धिरजकडे परत आली. दरम्यान, रोज प्रमाणे धिरज हा गुरुवारी सकाळी भाजी विकण्यासाठी घरून निघाला. यानंतर तो पुन्हा घरी ८.३० च्या सुमारास घरी परतला. यावेळी त्याने किरणला चहा मागितला. दरम्यान, धिरज हा पलंगावर झोपून मोबाईल चाळत असतांना किरणने त्याला पलंगाच्या दुसऱ्या कडेला झोपन्यास सांगितले. किरण हिचे ऐकत धिरज हा पलंगाच्या दुसऱ्या कड्यावर झोपला. यावेळी किरणने धीरजच्या अंगावर अ‍ॅसिड फेकले. धीरजने तिचा हात अडवला. यामुळे त्याच्या अंगावर अ‍ॅसिड सांडले. या घटनेत धिरज हा गंभीर जखमी झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments