Friday, August 21, 2026
Homeमहाराष्ट्रNagpur: युनिसेक्स सलूनच्या नावाखाली देहव्यापार, एका महिलेची सुटका, नागपूर येथील घटना

Nagpur: युनिसेक्स सलूनच्या नावाखाली देहव्यापार, एका महिलेची सुटका, नागपूर येथील घटना

Nagpur: युनिसेक्स सलूनच्या नावाखाली देहव्यापार, एका महिलेची सुटका, नागपूर येथील घटना

[ad_1]

नितीन पवार (वय, २६) रा. संजय गांधीनगर, नीलम ऊर्फ निशा बनोदे (वय, ३५) अशी आरोपींची नावे आहेत. नितीन पवार हा संगणक दुरुस्तीचे काम करायचा. परंतु, काही दिवसांपूर्वी त्याने नोकरी गमावली. यानंतर त्याने सलूनच्या कामाचे प्रशिक्षण घेतले आणि गबरू युनिसेक्स सलून या नावाने दुकान थाटले. मात्र, काही दिवसाने त्याने नीलम बनोदेच्या मदतीने सलूनच्या आड देहव्यापार सुरु करण्याचा विचार केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments