Murder And Sucide: चार वर्षांच्या मुलीला फाशी देत दाम्पत्याची आत्महत्या; घराच्या भिंतीवर लिहिले कारण

0
16
Murder And Sucide: चार वर्षांच्या मुलीला फाशी देत दाम्पत्याची आत्महत्या; घराच्या भिंतीवर लिहिले कारण

Hyderabad Musheerabad Murder And Sucide: हैदराबादच्या मुशीराबाद येथे एका दाम्पत्याने नैराश्यातून पोटच्या मुलीची हत्या केली. त्यानंतर स्वत:ही गळफास लावून आत्महत्या केली.

Source link