Munjya : ‘मुंज्या’ चित्रपटाची जोरदार चर्चा ! दुसऱ्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

0
106
Munjya : ‘मुंज्या’ चित्रपटाची जोरदार चर्चा ! दुसऱ्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ


आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु होती. आता अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. स्त्री या चित्रपटाच्या निर्मात्यांनी आणलेला हा हॉरर कॉमेडी चित्रपट सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास यशस्वी ठरत आहे. दोन दिवसात चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे.



Source link