Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Weather Update:मुंबईत उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरका मतदान! आज मुंबई,...

Mumbai Weather Update:मुंबईत उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरका मतदान! आज मुंबई, ठाणे, पालघरमध्ये उष्णतेची लाट

[ad_1]

या ठिकाणी पावसाचा इशारा

हवामान विभागाने जालना, बीड, नांदेड, धाराशिव आणि परभणी जिल्ह्यांतील काही भागात आज वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला. सोमवार पासून पुढील चार ते पाच दिवस विदर्भात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर काही भागात ढगाळ वतावरणासह कडक ऊन असेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments