Mumbai Water Supply : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! बुधवारी ‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद! वाचा

0
56
Mumbai Water Supply : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! बुधवारी ‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद! वाचा

ई विभाग–

नेसबीट झोन (१२०० मि.मी. आणि ८०० मि.मी.) – ना. म. जोशी मार्ग, मदनपुरा, कामाठीपुरा, एम. एस. अली मार्ग, एम. ए. मार्ग, आग्रीपाडा, टँक पाखाडी मार्ग, क्लेअर रोड, सोफिया जुबेर मार्ग, भायखळा (पश्चिम) (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ४.०० ते सकाळी ६.३०) – दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

Source link