Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Viral Video : मुंबईत भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ, पोस्टमनवर जीवघेणा हल्ला, पाहा...

Mumbai Viral Video : मुंबईत भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ, पोस्टमनवर जीवघेणा हल्ला, पाहा भयावह व्हिडिओ

Mumbai Viral Video : मुंबईत भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ, पोस्टमनवर जीवघेणा हल्ला, पाहा भयावह व्हिडिओ

[ad_1]

Street Dogs Viral Video In Mumbai : गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांनी नागरिकांवर हल्ले केल्याच्या घटना समोर येत आहे. अहमदाबादेत ‘वाघ बकरी’ चहाचे मालक पराग देसाई यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर उपचारादरम्यान पराग देसाई यांचा मृत्यू झाला आहे. त्यातच आता मुंबईत भटक्या कुत्र्यांनी एका पोस्टमनवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामुळं नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळं आता मुंबईतील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments