Saturday, August 22, 2026
HomeमनोरंजनAai Kuthe Kay Karte 26th Oct: आरोहीला मदत करण्यास कांचन आजीचा नकार,...

Aai Kuthe Kay Karte 26th Oct: आरोहीला मदत करण्यास कांचन आजीचा नकार, काय असेल यशची भूमिका?

Aai Kuthe Kay Karte 26th Oct: आरोहीला मदत करण्यास कांचन आजीचा नकार, काय असेल यशची भूमिका?

[ad_1]

आजीचे बोलणे ऐकून यश चिडतो आणि म्हणतो, ‘आजी तुलाही माहिती आहे आरोही चांगली मुलगी आहे. ती खूप हुशार आहे, पॅशनेट आहे. मी तिला तिच्या पायावर उभे राहायला मदत करत आहे. मला गाणे गायला आरोहीच हवी आहे. काही वाटेल ते झाले तरी चालेल. मी आरोही बरोबरच काम करणार आहे मग तुम्हाला नाही आवडलं तरील चालेले.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments