Saturday, September 26, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Rain: मुंबईला पावसानं झोडपलं! अनेक भागात साचले पाणी, रस्त्यांना तळ्याचं रूप;...

Mumbai Rain: मुंबईला पावसानं झोडपलं! अनेक भागात साचले पाणी, रस्त्यांना तळ्याचं रूप; IMD नं दिला जोरदार पावसाचा इशारा

[ad_1]

मुंबईत गेल्या दोन दिवसांनपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाचा फटका लोकल आणि रेल्वेला बसला आहे. दक्षिण मुंबईतील सायन, हिंदमाता, परळ या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. तर उपनगरात असल्फा, साकीनाका, जेबी नगर, विक्रोळी, घाटकोपर, चकाला, अंधेरी येथे देखील पाणी साचाले आहे. पावसामुळे वाहतुकीचा वेग देखील मंदावला आहे. यामुळे मुंबईत सकाळपासून आखी रस्त्यांवर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. मुंबई ठाण्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. ठाण्यात देखील आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments