Mumbai pune Air pollution : अवकाळीमुळे प्रदूषणापासून दिलासा! मुंबई, पुण्यातील हवेची गुणवत्ता पातळी सुधारली

0
18
Mumbai pune Air pollution : अवकाळीमुळे प्रदूषणापासून दिलासा! मुंबई, पुण्यातील हवेची गुणवत्ता पातळी सुधारली

Air Quality Mumbai Pune: मुंबई आणि पुण्यात गेल्या काही दिवसांपासूंन हवा गुंतवत्ता निर्देशांक हा सातत्याने ढासळत होता. प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. दरम्यान, काल झालेल्या पावसामुळे दोन्ही शहरातील प्रदूषणाची पातली खालवली आहे. यामुळे दिलासा मिळाला आहे.

Source link