Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Police: अंगझडतीच्या नावाखाली अधिकाऱ्यांनीच तरुणाच्या खिशात ठेवले ड्रग्ज; CCTVमुळे फुटले...

Mumbai Police: अंगझडतीच्या नावाखाली अधिकाऱ्यांनीच तरुणाच्या खिशात ठेवले ड्रग्ज; CCTVमुळे फुटले बिंग, ४ पोलीस निलंबित

[ad_1]

वाकोला परिसरात कारवाई करत एका व्यक्तीची अनधिकृतपणे झडती घेऊन त्याला ताब्यात घेणं पोलिसांना महागात पडलं आहे. मुंबई पोलिसांचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. अंगझडती घेताना एका सामान्य नागरिकाच्या खिशात पोलिसांनीच ड्रग्जची पुडी टाकली. परंतु हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. खार पोलिस ठाण्यांतर्गत ही घटना घडली आहे. या प्रकरणी खार पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकासह ४ पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments