Mumbai Metro Line 3 : मुंबईकरांसाठी गुडन्यूज! आजपासून करता येणार भूमिगत प्रवास; असे आहेत तिकिटाचे दर

0
1
Mumbai Metro Line 3 : मुंबईकरांसाठी गुडन्यूज! आजपासून करता येणार भूमिगत प्रवास; असे आहेत तिकिटाचे दर


मेट्रो लाईन-३ मध्ये १२.६९ किमी अंतरात एकूण १० मेट्रो स्थानक आहेत. संपूर्ण मेट्रो-३ कॉरिडॉर सुमारे ३३ किमी लांबीचा आहे. मेट्रो लाइन- ३ मुळे बीकेसी, प्रभादेवी, दादर, वरळी, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, मरीन लाइन्स, चर्चगेट, नरिमन पॉईंट, कफ परेड आणि मुंबई विमानतळाच्या आजूबाजूच्या भागांमधील कनेक्टिव्हिटी सुधारण्याची अपेक्षा आहे.



Source link