Wednesday, August 19, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Local Mega block: मुंबई करांनो आज बाहेर पडतांना लोकलचं वेळापत्रक तपासा;...

Mumbai Local Mega block: मुंबई करांनो आज बाहेर पडतांना लोकलचं वेळापत्रक तपासा; आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

Mumbai Local Mega block: मुंबई करांनो आज बाहेर पडतांना लोकलचं वेळापत्रक तपासा; आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

[ad_1]

Mumbai Local Megablock News: मुंबईकरांनो आज जर तुम्ही सुट्टी आहे म्हणून घराबाहेर पडण्याच्या विचारात असाल तर आज लोकलचे वेळापत्रक नक्की तपासा. आज मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेवर आधीपासूनच मेगाब्लॉक असून मध्य आणि हार्बर मार्गांवरही मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या सोबतच माटुंगा आणि भायखळा दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती, या कामांसाठी हा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments