Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Local: हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत; वडाळा स्टेशन मास्तराकडून झाली मोठी चूक,...

Mumbai Local: हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत; वडाळा स्टेशन मास्तराकडून झाली मोठी चूक, मोठा अनर्थ टळला!

Mumbai Local: हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत; वडाळा स्टेशन मास्तराकडून झाली मोठी चूक, मोठा अनर्थ टळला!

[ad_1]

Mumbai Local Trains: वडाळा स्टेशन मास्तरांच्या एका चुकीमुळे शनिवारी हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली. सीएसएमटी स्थानकावरून गोरेगावच्या दिशेने निघालेली लोकल अचानक वाशीच्या दिशेने पुढे जाऊ लागल्याने प्रवाशी चिंतेत पडले. वडाळा स्टेशन मास्तराने चुकीचा सिग्नल दिल्यानंतर हा प्रकार घडला.परिणामी, सीएसएमटी ते वडाळा दरम्यानच्या इतर गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे प्रवाशांना आपल्या ठिकाणी पोहोचण्यात उशीर झाला. स्टेशन मास्तरला मेमो देण्यात आला असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments