Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai High Court : कोण आहेत आलोक आराधे? ज्यांनी घेतली मुंबई उच्च...

Mumbai High Court : कोण आहेत आलोक आराधे? ज्यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

[ad_1]

तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्या. आलोक आराधे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतली. राजभवन येथे मंगळवारी (२१ जानेवारी) झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी न्या. आलोक आराधे यांना मुख्य न्यायाधीशपदाची शपथ दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments