Saturday, September 19, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Crime News : गोरेगावात भर मंदिरात अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करण्याचा...

Mumbai Crime News : गोरेगावात भर मंदिरात अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न, पुजाऱ्याला अटक

[ad_1]

Mumbai goregaon Crime News : भक्ती, पूजा आणि मनशांतीसाठी नागरिक मंदिरात जात असतात. मात्र, याच पवित्र ठिकाणी एका पूजाऱ्याने एका तरुणीसोबत अतिप्रसंगी करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार मुंबईतील गोरेगाव येथे उघडकीस आला आहे. येथील जवाहरनगरच्या गावदेवी मंदिरात ही घटना घडली असून आरोपी पूजऱ्याने पाच वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याने संतापाचे वातावरण आहे. या घटनेमुळे मंदिरात देखील महिला आणि मुली असुरक्षित असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी आरोपी पूजाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments