Saturday, September 19, 2026
Homeमनोरंजनबबिताजी नव्हे आधी ‘या’ सुंदरीवर फिदा झाले होते ‘जेठालाल’; लग्नाचीही स्वप्न पाहिलीत...

बबिताजी नव्हे आधी ‘या’ सुंदरीवर फिदा झाले होते ‘जेठालाल’; लग्नाचीही स्वप्न पाहिलीत पण…

[ad_1]

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत ‘जेठालाल’ या पत्राच्या पत्नीचे नाव ‘दयाबेन’ असले तरी, जेठालाल आणि बबिताजी यांची मैत्री सुरुवातीपासूनच खूप गाजली आहे. या जोडीने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मात्र, या मालिकेच्या आधी ‘जेठालाल’ साकारणाऱ्या अभिनेता दिलीप जोशी यांनी एक असं पात्र साकारलं होतं, ज्यात ते ‘शकुंतला’चे दिवाने झालेले दिसले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments