Thursday, September 24, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Crime : धक्कादायक! वेगवेगळ्या सिमचा वापर करून २५ महिलांना पाठवले पॉर्न...

Mumbai Crime : धक्कादायक! वेगवेगळ्या सिमचा वापर करून २५ महिलांना पाठवले पॉर्न व्हिडिओ; वांद्रे येथील विकृत आरोपीला अटक

[ad_1]

Mumbai Crime news : मुंबईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने तब्बल २५ महिलांना विविध सीमकार्डवरून अश्लील व्हिडिओ पाठवल्या प्रकरणी एकाला अटक केली आहे. या प्रकरणी एका महिलेने तक्रार दिली होती. तेव्हा पासून पोलिस या आरोपीच्या मागावर होते. तब्बल दोन महिन्यांनी हा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments