Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून...

Mumbai Constable Death : ‘त्या’ पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

[ad_1]

दादर जीआरपीने दिलेल्या माहितीनुसार, पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा त्यांच्या प्राथमिक वैद्यकीय अहवालात त्यांना कावीळ झाल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यांनी घटनेच्या दिवशी ज्या बार आणि पबमध्ये मद्यपान केले होते, त्या सर्व बार आणि पबचे जबाब नोंदवण्यात आले. तपासात असे समजले की, आणखी मद्यपान करण्यासाठी त्यांनी बारच्या मालकाकडे सोन्याची अंगठी गहाण ठेवण्याचा प्रयत्न केला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments