Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Coastal Road : लोकार्पणानंतर काही दिवसातच कोस्टल रोड बोगद्यात पहिल्या अपघाताची...

Mumbai Coastal Road : लोकार्पणानंतर काही दिवसातच कोस्टल रोड बोगद्यात पहिल्या अपघाताची नोंद; Video Viral

[ad_1]

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा अपघात दुपारी जवळपास २.३० वाजण्याच्या सुमारास मरीन ड्राईव्ह एक्झिट जवळ दक्षिणेकडे जाणाऱ्या बोगद्यात झाला. एक कार भिंतीला धडकून रस्त्यातच आडवी झाली. त्यानंतर पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या कारने तिला धडक दिली. या अपघातात कोणाला दुखापत झाली नाही, मात्र या अपघातामुळे कोस्टल रोडवरील वाहतूक काही काळासाठी प्रभावित झाली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments