Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Air Pollution : मुंबईतल्या हवा प्रदुषणाला टाटा कंपनी जबाबदार? एमपीसीबीने धाडली...

Mumbai Air Pollution : मुंबईतल्या हवा प्रदुषणाला टाटा कंपनी जबाबदार? एमपीसीबीने धाडली नोटिस

Mumbai Air Pollution : मुंबईतल्या हवा प्रदुषणाला टाटा कंपनी जबाबदार? एमपीसीबीने धाडली नोटिस

[ad_1]

Mumbai Air Pollution : प्रदूषण नियंत्रण मंडळाने माहुल येथील इंधननिर्मिती उद्योगांना पर्यावरण कायद्यांचे उलंघन केल्याप्रकरणी २७ ऑक्टोबर रोजी नोटीस बजावली. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन मर्यादित, मे. टाटा पॉवर कंपनी, एजिस लॉजिस्टिक्स व सिलॉर्ड कंटेनर्स या कंपन्यांना नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments