Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai accident: अल्पवयीन चालकाच्या धडकेत एकाचा मृत्यू, माझगाव पुलावरील घटना, मुलाच्या वडिलांना...

Mumbai accident: अल्पवयीन चालकाच्या धडकेत एकाचा मृत्यू, माझगाव पुलावरील घटना, मुलाच्या वडिलांना अटक

[ad_1]

पोलीस तपास सुरू

येरवडा पोलिस ठाण्याच्या ताब्यात असलेल्या या कारची पथकाने आज तपासणी केली. आम्ही घटनास्थळाची फॉरेन्सिक तपासणी केली असून आता कारचीही तपासणी करण्यात आली आहे. जीपीएस, गाडीच्या आजूबाजूचे कॅमेरे अशा तांत्रिक बाबी तपासण्यात आल्या, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. पुण्यातील कल्याणी नगर भागात हा अपघात घडला, त्यावेळी पोलिसांनी कारमध्ये त्याच्यासोबत असलेल्या तरुणाच्या एका मित्राची आणि त्याच्या ड्रायव्हरची चौकशी केली. आजोबांची चौकशी करण्यात आली. कारण ते पोर्श कारची मालकी असलेल्या रिअल्टी फर्मचे मालक आहेत. या घटनेची पडताळणी आणि पुष्टी करण्यासाठी अल्पवयीन मुलाच्या मित्राची चौकशी करण्यात आली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments