Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai: बोरिवली रेल्वे स्थानकावर २४ वर्षीय मॉडेलला अटक, बॅगेत देशी पिस्तूल आणि...

Mumbai: बोरिवली रेल्वे स्थानकावर २४ वर्षीय मॉडेलला अटक, बॅगेत देशी पिस्तूल आणि १४ जिवंत काडतुसे सापडले

Mumbai: बोरिवली रेल्वे स्थानकावर २४ वर्षीय मॉडेलला अटक, बॅगेत देशी पिस्तूल आणि १४ जिवंत काडतुसे सापडले

[ad_1]

आर्म्स अ‍ॅक्ट १९५९ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवळ इम्प्रेस करण्यासाठीच त्याने पिस्तूल मुंबईत आणल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. मात्र, आम्हाला त्याची पोलिस कोठडी मिळाली असून त्याची अधिक चौकशी केली जाणार आहे. यामागे एखाद्या टोळीचा हात असण्याची शक्यता आहे किंवा तो कोणाला शस्त्र पुरवणार होता का? याचाही शोध घेतला जाणार आहे, असे बोरिवली जीआरपीच्या पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments