Saturday, October 3, 2026
HomeमनोरंजनMukta Barve: नाट्यगृहांची वाईट अवस्था दाखवणाऱ्या कलाकारांनंतर आता मुक्ता बर्वेचा व्हिडीओ होतोय...

Mukta Barve: नाट्यगृहांची वाईट अवस्था दाखवणाऱ्या कलाकारांनंतर आता मुक्ता बर्वेचा व्हिडीओ होतोय व्हायरल! म्हणाली…

[ad_1]

आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री मुक्ता बर्वे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. नाटक, चित्रपट असो वा मालिका ती सगळ्याच अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. अशातच तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मुक्ता वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृह दाखवताना दिसत आहे. या नाट्यगृहाची चोख व्यवस्था, नाट्यगृह प्रशासन घेत असलेली काळजी, स्वच्छता या सगळ्या गोष्टी तिने आपल्या व्हिडीओमधून दाखवल्या आहेत. ‘चारचौघी’ या नाटकाच्या प्रयोगासाठी मुक्ता विष्णुदास भावे नाट्यगृहात होती. या दरम्यान तिने हा व्हिडीओ बनवला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments