Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेशMukhtar Ansari Case: गुन्हेगारीच्या दहशतीचा प्रवास संपला, हजारोंच्या उपस्थितीत मुख्तार अन्सारीवर अंत्यसंस्कार

Mukhtar Ansari Case: गुन्हेगारीच्या दहशतीचा प्रवास संपला, हजारोंच्या उपस्थितीत मुख्तार अन्सारीवर अंत्यसंस्कार

Mukhtar Ansari Case: गुन्हेगारीच्या दहशतीचा प्रवास संपला, हजारोंच्या उपस्थितीत मुख्तार अन्सारीवर अंत्यसंस्कार

[ad_1]

Mukhtar Ansari Case : गेले अनेक दशके उत्तर प्रदेशात दहशत माजवणारा गुंड मुख्तार अन्सारी याचा मृतदेह गाझीपूरच्या कालीबाग स्मशानभूमीत दफन करण्यात आला. मुख्तारवर अन्सारीवर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी, मुलगा उमरने शेवटच्या वेळी त्याच्या वडिलांच्या मिशीला पीळ देतांना दिसला. मुख्तार अन्सारीला त्याच्या मिशा खूप प्रिय होत्या. बोलत असतांना अनेकदा मिशीला पीळ देण्याची त्याची सवय होती. त्याच्या दफनविधी वेळी मोठ्या प्रमाणात नागरिक जमले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments