Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेशMudragada Padmanabha : याला म्हणतात एकवचनी नेता! प्रचारात शब्द दिल्याप्रमाणे स्वत:चं नाव...

Mudragada Padmanabha : याला म्हणतात एकवचनी नेता! प्रचारात शब्द दिल्याप्रमाणे स्वत:चं नाव बदलून टाकलं!

[ad_1]

मुद्रागडा यांनी गेल्या मार्च महिन्यात वायएसआर काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मुद्रागडा यांनी पवन कल्याण यांना आव्हान दिलं होतं. पवन कल्याण यांनी विधानसभा निवडणूक जिंकल्यास मी नाव बदलेन, अशी शपथ त्यांनी घेतली होती. आपल्या नावात रेड्डी ही पदवी जोडेन, असं त्यांनी सांगितलं होतं. आता पवन कल्याण विजयी झाल्यानंतर मुद्रागडा यांनी आपलं वचन पूर्ण केलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments