MSME Defense Expo : पुण्यात महाराष्ट्र ‘एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’चे शनिवारी उद्घाटन

0
2
MSME Defense Expo : पुण्यात महाराष्ट्र  ‘एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’चे शनिवारी उद्घाटन


पुण्यातील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटर मोशी येथे होणा-या या तीन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटनप्रसंगी संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.



Source link