Mrunmayee Deshpande: ‘आता तरी तिचं तिला कळेल…’; मृण्मयी देशपांडेने बहिणीसाठी लिहिली भावनिक पोस्ट!

0
17
Mrunmayee Deshpande: ‘आता तरी तिचं तिला कळेल…’; मृण्मयी देशपांडेने बहिणीसाठी लिहिली भावनिक पोस्ट!


Mrunmayee Deshpande Post For Gautami: मराठमोळी अभिनेत्री गौतमी देशपांडे ही नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. तिच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याच दरम्यान आता गौतमीची बहीण अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने आपल्या लाडक्या छोट्या बहिणीसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. गौतमी आणि मृण्मयी देशपांडे या बहिणींची जोडी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. त्यांची लुटुपुटुची भांडणं, मस्ती याचे अनेक व्हिडीओ दोघी शेअर करत असतात. आता आपल्या छोट्या बहिणीचं लग्न झाल्यावर मृण्मयीने या सगळ्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला आहे.



Source link