Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनMovies Releasing This Week: या आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार हिंदी-मराठी चित्रपटांची मेजवानी! तुम्ही...

Movies Releasing This Week: या आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार हिंदी-मराठी चित्रपटांची मेजवानी! तुम्ही कोणता पाहणार?

[ad_1]

रावरंभा

मराठी मनोरंजन विश्वात सध्या ‘रावरंभा’ या चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. बॉलिवूडचे काही बिग बजेट चित्रपट रिलीज झाल्याने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. अखेर हा चित्रपट उद्या म्हणजेच २६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.’रावरंभा’चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये राव आणि रंभा यांची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. इतिहासाच्या पानांमध्ये‘रावरंभा’ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक दुर्लक्षित पण अनोखी प्रेमकहाणी दडली आहे. ही प्रेमकथा नुसतीच प्रेमकथा नाही,तर तिला वास्तवाचे भरजरी कोंदण आहे. हा चित्रपट बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments