Saturday, October 10, 2026
HomeमनोरंजनMouni Roy: मौनी रॉय पासपोर्ट न घेताच पोहोचली एअरपोर्टला अन्... Video viral

Mouni Roy: मौनी रॉय पासपोर्ट न घेताच पोहोचली एअरपोर्टला अन्… Video viral

[ad_1]

मौनी रॉय नुकताच मुंबई एअरपोर्टवर दिसली होती. त्यावळी तिने लांब पँट, शर्ट आणि त्याच्या आत क्रॉप टॉप घातला होता. या लूकमध्ये मौनी अतिशय सुंदर दिसत होती. त्यावर तिने केस मोकळे ठेवले होते आणि काळा गॉगल लावला. एअरपोर्टवर एण्ट्री करण्याआधी मौनी फोटोग्राफर्सला फोटोसाठी पोझ देते. नंतर ती एण्ट्री करताना पासपोर्ट विचारण्यात येतो.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments